नीतिसूत्रे 15:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते, परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 नीतिमान मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते. Viz kapitola |