नीतिसूत्रे 15:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 परमेश्वराला दुष्ट कल्पनांचा वीट आहे, पण ममतेची वचने त्याच्या दृष्टीने शुद्ध आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत. Viz kapitola |