Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 15:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 परमेश्वर गर्विष्ठाचे घर जमीनदोस्त करतो, पण विधवेची मेर कायम राखतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 15:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy