नीतिसूत्रे 15:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो तो त्याला खाली मृतलोकात जाण्यापासून रोखतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सुज्ञ इसमाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. Viz kapitola |