नीतिसूत्रे 15:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो— योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो; आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे! Viz kapitola |