नीतिसूत्रे 15:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 शहाणा मुलगा बापाला आनंद देतो; मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो. Viz kapitola |