नीतिसूत्रे 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते, परंतु मूर्खाचे तोंड मूर्खपणाच ओकते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते. Viz kapitola |