नीतिसूत्रे 15:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आळशी माणसाच्या वाटेवर काटेरी कुंपणासारखे अडथळे असतात, परंतु नीतिमानाची वाट राजमार्ग असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी असते, पण सरळांची वाट राजमार्ग बनते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते. Viz kapitola |