नीतिसूत्रे 15:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो. Viz kapitola |