नीतिसूत्रे 15:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 उपहास करणार्यांना सुधारणेचा राग येतो, म्हणून ते ज्ञानी लोकांस टाळतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 निंदकाला वाग्दंड आवडत नाही; तो ज्ञान्यांकडे जात नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 निंदकाला शिक्षेची चीड येते; तो सुज्ञाकडे जात नाही. Viz kapitola |