नीतिसूत्रे 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मृत्यू आणि नाश याहवेह यांच्या दृष्टीपुढे आहेत— त्याअर्थी त्यांना मानवी हृदयाचे ज्ञान कितीतरी अधिक असेल! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अधोलोक आणि विनाशस्थान1 ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे आहेत; तर मग मनुष्यजातीची अंत:करणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत? Viz kapitola |