नीतिसूत्रे 15:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते; आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जो सन्मार्ग सोडतो त्याला भारी शासन होते; जो वाग्दंडाचा तिटकारा करतो तो मरेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे, आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल. Viz kapitola |