नीतिसूत्रे 15:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कोमल उत्तराने राग शांत होतो, परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो. Viz kapitola |