Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु सरळ जनांत परस्पर प्रेमभाव असतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy