नीतिसूत्रे 14:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते, पण मूर्खाची मूर्खता धोका आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 शहाण्याने आपला मार्ग जाणणे ह्यात त्याची सुज्ञता असते. पण मूढांची मूढता कपटरूप होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे. Viz kapitola |