नीतिसूत्रे 14:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही, परंतु ज्ञान विवेकी मनुष्याकडे सहजपणे येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 निंदक ज्ञानाचा शोध करतो, पण व्यर्थ; समंजसाला ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे. Viz kapitola |