नीतिसूत्रे 14:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही, परंतु खोटा साक्षीदार मुखातून असत्य ओततात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही; खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो. Viz kapitola |