नीतिसूत्रे 14:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो, परंतु बैलाच्या शक्तीने विपुल धान्याचा उपज होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते. Viz kapitola |