नीतिसूत्रे 14:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 सुज्ञ सेवक राजाला प्रसन्न करतो, परंतु निर्लज्ज सेवक राजास क्रोधिष्ट करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो, पण निर्लज्जपणे वागणार्यांवर तो रुष्ट होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे. Viz kapitola |