नीतिसूत्रे 14:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते. पण पाप कोणत्याही लोकास निंदनीय ठरविते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते; पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, पण पाप लोकांस कलंक आहे. Viz kapitola |