नीतिसूत्रे 14:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 सुज्ञता विवेकी माणसाच्या हृदयास विश्रांती आणते; पण मूर्खासही ती स्वतःची ओळख करून देते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 बुद्धिमानाच्या अंत:करणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामीची गोष्ट तेव्हाच कळते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते. Viz kapitola |