नीतिसूत्रे 14:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते. Viz kapitola |