नीतिसूत्रे 14:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे, ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे. Viz kapitola |