नीतिसूत्रे 14:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत. Viz kapitola |