नीतिसूत्रे 14:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 सत्य सांगणारा साक्षीदार प्राण वाचवितो, परंतु खोटा साक्षीदार विश्वासघातकी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवतो; पण जो आपल्या मुखावाटे लबाडी उच्चारतो तो दगलबाजी करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे. Viz kapitola |