नीतिसूत्रे 14:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 सुज्ञांची संपत्ती त्यांचा मुकुट असतो, परंतु मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच उत्पन्न करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते. Viz kapitola |