Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 सर्व कष्टाच्या कामाने नफा मिळतो, पण व्यर्थ बडबड भिकेला लावते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy