नीतिसूत्रे 14:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय? परंतु चांगल्या योजना करणार्यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय? चांगल्याची मसलत करणार्यांना दया व सत्य ही प्राप्त होतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो. Viz kapitola |