नीतिसूत्रे 14:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात, परंतु श्रीमंतांना मात्र खूप मित्र असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात. Viz kapitola |