नीतिसूत्रे 14:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो. Viz kapitola |