Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 विश्वासहीनांना त्यांच्या मार्गाची फळे पूर्ण भोगावी लागतील, तसेच चांगल्या माणसांना त्यांच्या चांगुलपणाची.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो, आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy