Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हसत असतानाही हृदयात वेदना असू शकते, उल्हासाचा अंत दुःखातही होऊ शकतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 हसतानादेखील हृदय खिन्न असते, आणि हर्षाचा शेवट दु:खात होतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, आणि आनंदाचा शेवट शोकात होतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy