नीतिसूत्रे 13:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल, परंतु गरीब मनुष्य अशा धमकीला प्रतिसाद देऊ शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मनुष्याच्या जिवाची खंडणी त्याची संपत्ती होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत. Viz kapitola |