नीतिसूत्रे 13:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नीतिमत्ता सात्त्विक मार्गाने चालणार्यांचे रक्षण करते; दुष्टता पातक्यांना उताणा पाडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते. Viz kapitola |