नीतिसूत्रे 13:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो, परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो. Viz kapitola |