नीतिसूत्रे 13:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो, परंतु दुर्जनाचे पोट रिकामेच राहते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 नीतिमान पोटभर जेवतो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते. Viz kapitola |