नीतिसूत्रे 13:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 विना नांगरलेल्या शेतातही गरिबांसाठी धान्य उत्पन्न होते; परंतु अन्याय ते हिरावून नेते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 गरिबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते; तरी अन्यायामुळे कित्येकांचा नाशही होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो. Viz kapitola |