नीतिसूत्रे 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मनुष्याला आपल्या मुखफळांनी उत्तम वस्तू प्राप्त होतील, परंतु कपटी माणसांना हिंसाचाराची भूक लागते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वत: चांगले फळ भोगतो, पण कपटी इसमांच्या जिवाला बलात्काररूप फळ मिळते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे. Viz kapitola |