नीतिसूत्रे 13:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 बोधाचा अव्हेर करणार्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल. Viz kapitola |