Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 13:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 सुज्ञ मनुष्याचा सल्ला जीवनाचा झरा आहे. तो मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवितो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 सुज्ञाचा बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 13:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy