नीतिसूत्रे 13:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो, पण जो हळूहळू कष्ट करून पैसे जमा करतो, तो त्यात वाढ करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 घाईने मिळवलेले धन क्षय पावते. परंतु जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो. Viz kapitola |