नीतिसूत्रे 13:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्यांजवळ ज्ञान असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते. Viz kapitola |