नीतिसूत्रे 13:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण निंदक निषेध ऐकत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही. Viz kapitola |