नीतिसूत्रे 12:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जो आपणास प्रतिष्ठित समजतो पण अन्नाला मोताद असतो त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजायचा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते; त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा. Viz kapitola |