नीतिसूत्रे 12:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण जो विकृत निवड करतो त्याचा तिरस्कार होतो. Viz kapitola |