नीतिसूत्रे 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे. Viz kapitola |