नीतिसूत्रे 12:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही. Viz kapitola |