नीतिसूत्रे 12:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो, व त्याच मार्गामधून अमरत्व मिळते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 न्याय्यत्वाच्या मार्गात जीवन आहे; त्याच्या वाटेत मरण नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 न्यायीपणाच्या मार्गात जीवन सापडते, आणि त्यांच्या वाटेत मरण नाही. Viz kapitola |