नीतिसूत्रे 12:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही, परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो. Viz kapitola |