नीतिसूत्रे 12:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 नीतिमान आपल्या शेजार्याला मार्ग दाखवतो, पण दुर्जनांचा मार्ग लोकांना बहकावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो, पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो. Viz kapitola |